Telegram Group Search
सिप्री संस्थेच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक अण्वस्त्रे कोणत्या देशाकडे आहेत?
Anonymous Quiz
39%
(A) अमेरिका
20%
(B) चीन
33%
(C) रशिया
7%
(D) भारत
भारताचा भालाफेक पटू नीरज चोप्रा ने पावो नुरमी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
Anonymous Quiz
9%
(A) रौप्य
74%
(B) सुवर्ण
15%
(C) कांस्य
2%
(D) कोणतेही नाही
2024 या वर्षीचा अंतरराष्ट्रीय योग दीन कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
29%
(A) वाराणसी
21%
(B) चंदीगड
41%
(C) श्रीनगर
9%
(D) कन्याकुमारी
खालीलपैकी कोणत्या देशाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आहे?
Anonymous Quiz
14%
(A) भारत
58%
(B) थायलंड
25%
(C) मलेशिया
3%
(D) श्रीलंका
कोणत्या देशातील सैन्याने देशातील पहिली त्वचा बँक सूरू करण्याची घोषणा केली आहे?
Anonymous Quiz
23%
(A) भारत
43%
(B) फ्रान्स
27%
(C) इस्राईल
7%
(D) जपान
महाराष्ट्र राज्य दहशत विरोधी पथकाच्या प्रमुखपदी (ATS) कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
30%
(A) नवल बजाज
28%
(B) राकेश कुमार
23%
(C) हेमंत नगराळे
19%
(D) विश्वास नांगरे पाटील
महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील कोणत्या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अ वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
21%
(A) औंढा नागनाथ
29%
(B) परळी वैजनाथ
30%
(C) राजुरेश्वर गणपती
19%
(D) घृष्णेश्वर
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ने जारी केलेल्या जागतिक ऊर्जा बदल निर्देशांकात भारत देश कितव्या क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
9%
(A) 60
43%
(B) 61
30%
(C) 62
18%
(D) 63
WEF ने जारी केलेल्या जागतिक ऊर्जा बदल निर्देशांकात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
14%
(A) नॉर्वे
27%
(B) फ्रान्स
45%
(C) स्वीडन
15%
(D) फिनलंड
जागतिक ऊर्जा बदल निर्देशांक कोणत्या संस्थेने जाहीर केला आहे?
Anonymous Quiz
19%
(A) World Bank
63%
(B) WEF
11%
(C) IMF
7%
(D) NTPC
ICC ने जाहीर केलेल्या टी20 क्रिकेट फलंदाजाच्या क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे?
Anonymous Quiz
24%
(A) रोहित शर्मा
58%
(B) सूर्यकुमार यादव
11%
(C) निकोलस पुरण
8%
(D) जोस बटलर
केंद्रीय मंत्रिमंडळाने 2024-25 साठी 14 खरीप पिकांच्या आधारभूत किमती जाहीर केल्या असून तांदळाला किती आधारभूत किंमत जाहीर केली आहे?
Anonymous Quiz
24%
(A) 2400
35%
(B) 2100
34%
(C) 2300
6%
(D) 2500
केंद्रीय मंत्रीमंडळाने 2024-25 साठी कापूस पिकासाठी किती हजार रुपये आधारभूत किंमत जाहिर केली आहे?
Anonymous Quiz
24%
(A) 7521
40%
(B) 7341
34%
(C) 7251
3%
(D) 4161
कोणत्या राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी केदार बद्री कार्मीक नावाची पर्यटन गाडी सुरू करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
25%
(A) हिमाचल प्रदेश
18%
(B) हरियाणा
18%
(C) राजस्थान
40%
(D) उत्तराखंड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नालंदा विद्यापीठाच्या नव्या परिसराचे उद्घाटन केले. हे विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
6%
(A) गोवा
76%
(B) बिहार
14%
(C) झारखंड
4%
(D) केरळ
दक्षिण आफ्रिकेच्या प्रसिद्ध नेल्सन मंडेला लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड ने सन्मानित होणारे कोण पहिले भारतीय ठरले आहेत?
Anonymous Quiz
16%
(A) अमिताभ बच्चन
24%
(B) नसरुद्दीन शहा
44%
(C) विनोद गनात्रा
17%
(D) एस एस राजमौली
सेंट्रल बँकिंग लंडन द्वारा रिस्क मॅनेजर ऑफ द इयर अवॉर्ड 2024 कोणत्या भारतीय संस्थेला प्रदान करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
45%
(A) RBI
10%
(B) ED
40%
(C) SEBI
5%
(D) RAW
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावा पूर्ण करणारी स्मृती मानधना ही कितवी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे?
Anonymous Quiz
40%
(A) पहिली
31%
(B) तिसरी
4%
(C) चौथी
25%
(D) दुसरी
🔥 Avoid Social Media Addiction

MPSC अभ्यास करताना Social Media Distraction

कसे होईल छु मंतर ?

⭐️ Important Tips to Improve Your Study Time
By Deshkari Sir

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://youtu.be/OP2xr8x6o2I
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥स्पर्धा परीक्षांची तयारी करताय ? 🔥
सतत नैराश्य येतं ? काय करावं समजत नाही.
⭐️ अशावेळी खचून न जाता येणाऱ्या परीक्षांना तोंड देताना हे व्हिडीओ एकदा पहाच

🤔 स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आणि आचारसंहिता
https://youtu.be/jLh9IIOWFRk

🤔 स्पर्धा परीक्षा आणि तारखा
https://youtu.be/tAxE0S4NLO0

🤔 केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, अशावेळी काय कराल ?
https://youtu.be/ht-zp3AwpFo

🤔 स्पर्धा परीक्षा : Rule of The Game
https://youtu.be/4Eo2g43TfMk

🤔 अभ्यास करताना झोप येते, ही काळजी घ्याल !
https://youtu.be/vkKPbQes79k

🤔 अभ्यासाला इंटरेस्टिंग बनवा !
https://youtu.be/w6_ZmFXvW3o

🤔 स्पर्धा परीक्षा : पेशन्स किती ठेवायचा
https://youtu.be/4Bx9k5VdssY

🤔 अभ्यासात सातत्य कसे ठेवाल ?
https://youtu.be/SGboV3dr4Uk

🤔 वाचनाचा वेग वाढवा ! पण कसा ?
https://youtu.be/fPaOWlui5CM

🤔🤔 Social Media Distraction होईल छु मंतर !
https://youtu.be/OP2xr8x6o2I
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2024/06/28 13:26:08
Back to Top
HTML Embed Code: